घुग्गुस ग्रामपंचायतीच्या वतिने वॄक्षारोपण

0
142

घुग्गुस = ग्रामपंचायतीच्या वतिने हिंदु स्मशान
भुमी येथे वॄक्षारोपण करण्यात आले.
मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात ५० कोटी वॄक्षलागवडीचा संकल्प करीत हरित महाराष्ट्राची संकल्पना राबविणारे व महाराष्ट्रात विक्रमी वॄक्षलागवड करनारे महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आज १ जुलै रोजी चंद्रपुर जिल्ह्यात वॄक्षारोपण करण्यात येत आहे.
त्या अनुशंगाने घुग्गुस येथील हिंदु स्मशानभुमी येथे घुग्गुस ग्रामपंचायतीच्या वतिने सोशल डिस्टंसींग ठेऊन व मास्क लावुन वॄक्षारोपण करण्यात आले.

यावेळी चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, प्रभारी सरपंच संतोष नुने, चंद्रपुर पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गोडसेलवार, प्रकाश बोबडे, संजय तिवारी, साजन गोहने, सुषमा सावे,सुचीता लुटे,पुजा दुर्गम, वैशाली ढवस भाजपा नेते विनोद चौधरी, बबलु सातपुते, दिलीप कांबळे, निरंजन डंभारे, श्याम आगदारी, तुलसीदास ढवस,पुनेश कागदेलवार, महादेव पेंदोर, विनोद जिंजर्ला,सुनील बाम,सतीश खोके,कोमल ठाकरे,प्रणय बोकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here