बल्लारपूर काँग्रेस तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

126

बल्लारपूर काँग्रेस तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

बल्लारपुर
शहर कांग्रेस कमेटी तर्फे आज दिनांक 2 /7 /2020 ला पेट्रोल डीजल च्या दर वाड़ी _विरोधात धरने आंदोलन करण्यात आले या प्रसंगी चंद्रपुर जिला_ कांग्रेस कमेटी चे नवनियुक्त ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे ,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे सदस्य श्री घनश्याम मूलचंदानी, शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष श्री अब्दुल करीम शेख महिला शहर कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अडव्होकेट मेघा भाले, तालुका महिला कांग्रेस कमेटी च्या अध्यक्षा अफसाना सैयद, छाया मळावी, नगरसेवक भास्कर मकोड़े, देवेंद्र आर्य ,जी नरेश मूंदड़ा,
जी इस्माइल ढकवाला ,अनिल खरतळ , डेविड कामपेल्ली, डॉक्टर मधुकर बावने, नरसिंह रेब्बावार, जयकरण सिंह , बजगोती,दौलत बुंदेल, जल्लू नक्कावार, आर आर यादव, फारुख खान , हरिष पवार, करण कामटे, सौ दळमल, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते