बल्लारपूर तालुक्यात खाजगी शाळेंकडून पालकांची लुट-मार

0
101

बल्लाहरपू प्रतिनिधी

संपूर्ण जग कोरोनाच्या वेळख्यात अळकुन आहे, आणि खाजगी शाळेकडून पालकांचे शोषण सुरू आहे , एकीकडे लोकांचे रोजगार हिरावून गेलेले असतांना , खाजगी शाळेंचे पालकांना शाळा बंद असतांना सुद्धा शाळेला लागणारी फी साठी त्रास देत असून, शासनाने अजून शाळा सुरू करण्याची तयारी सुद्धा केलेली नाही तरीही पुढील वर्ष्याचे पाठ्य पुस्तक ,शाळेचे गणवेष ,बॅग, सर्व साहित्य पालकांना दुप्पट किंमतीने जबरण घेण्यास भाग पाडत आहे , ऑनलाइन शाळा सुरू असल्याच्या नावावर सर्रास पणे पालकांची फसवणूक सुरू आहे लाईव्ह शाळा सुरू करून पालकांना आर्थिक अळचणीत आणण्याचे काम शाळेकडून सुरू आहे,
सरकारने या खाजगी शाळेच्या कृत्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे , अशी मागणी आता सर्व पालकांनकडून होऊ लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here