एसीसी कंपनीच्या कामगाराची आत्महत्या

0
107

घुग्घुस:

  •         येथुन जवळच असलेल्या सिमेंटनगर वसाहतीत एसीसी कंपनीचे कामगार गोपाल नारायण चिंचकर (३५) राहते घरीच आज ४ वाजता दरम्यान पंख्याला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली. सह.पो.नि. विरसेन चंहादे, मंगेश निरंजने व सचिन डोहे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी चंद्रपुर येथे पाठविले आहे.
    आत्महत्येचे कारण कडु शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here