सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम

0
116

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (नागपूर सर्कल)
द्वारा पंधरवडा वृक्षारोपण कार्यक्रम२८ जून ते १२ जुलै पर्यंत आयोजित  केेला आहे  या अनुषंगाने चंद्रपूर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक ९ जुलै २०२० रोजी सकाळी १० वाजता गोंडराजा समाधी स्थळ, अंचल्लेश्वर मंदीर, अंचल्लेश्वर गेट या परिसरात वृक्षारोपण करण्यात येतं आहे
सोशल_डिस्टस्टींगचे पालन करून शासकीय अधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित ही मोहीम राबवण्यात येतं आहे.

कोणाला काही आजार असल्यास किंवा लक्षणे असल्यास या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊ नये आवाहन सहयाद्री प्रतिष्ठानचे दिलिप वासुदेवराव रिंगणे,प्रज्वल गर्गेलवार ,अनुश्री घोटेकर ,श्याम बोबडे
यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here