आर्ट ऑफ लिविंग तर्फे बल्लारपूरात वृक्षारोपण

0
129

 

बल्लारपूर : अक्षय भोयर (ता-प्र)

आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून संपूर्ण देशात योगा , व्यायाम, आरोग्य विषयक प्रशिक्षण ध्यान ,साधना ,सारख्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिबीर , सारखे कार्यक्रम घेण्यात येते ,
आज बल्लारपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते , निलेशजी खरबडे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांच्या हितचिंतकानी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून रुक्षरोपनाचा कार्यक्रम घेतला ,कार्यक्रमाचे विशेष म्हणजे रुक्षरोपन करण्यात आलेले वृक्ष हे लक्ष्मीतरू नावाचे आयुर्वेदिक वृक्ष आहे. आर्ट ऑफ लिविंगच्या इंटरनॅशनल सेंटर बंगलोर ,येथून आर्ट ऑफ लिविंगच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम परेश श्रीवास्तव यांनी स्वतः आणले आणि आज निलेशजी खरबडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्तीत,नगर परिषदचे उपमुख्याधिकारी जयंत कातकर,
नीलेश खरबडेजी,अरुण बोबड़े महाराष्ट्र राज्य सम्यवयक , युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम शिबिर .परेश श्रीवास्तव चन्द्रपुर जिल्हा सम्यवयक.युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम शिबिर. संध्या विध्नेशर,आर्ट ऑफ लिविंगि प्रशिक्षक बल्लारपूर, नागराज गंधिवार तालुका प्रीतिनधी राजूरा शेखर श्रीवास्तव,श्रीनिवास उष्कलवार,देवेंद्र वाटकर,विक्की लालवाणी, अभिषेक कुलसंगे आदींची उपस्तीती होती ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here