करमणुकीच्या नावावर व्हिडीओ गेम मध्ये चालतो जुगार 

0
81

बल्लारपूर: अक्षय भोयर (ता.प्र)  व्हिडीओ

कोरोना माहामारी ने देशाची अर्थव्यवस्था ढसाळली असतांना बल्लारपूर शहरात करमणुकीच्या नावावर व्हिडीओ गेम (जुगार)   पार्लर वैवसाय अवैध रित्या जोमात सुरू आहे . शासनाने नागरिकांची फसवणूक करणारे लॉटरी ,सट्टा ,  व्हिडीओ गेम सारख्या वैवसायावर बंदी घातली असतांना   बल्लारपूर शहरात करमणुकीच्या नावावर व्हिडीओ (जुगार) पार्लर  सुरू आहे अनेक वेळा निवेदना मार्फत व्हिडीओ गेम पार्लर बंद करण्याची मागणी अनेक सामाजिक संसथानी केली आहे

व्हिडीओ गेम पार्लर पासून ना शासनाला कुठलाही महसूल मिळत आहे , ना सर्व सामान्य जनतेला फायदा , असे असतांना  नागरीकांची व शासनाची दिशाभूल करणारे व्हिडीओ पार्लर वैवसाय खुले आम पद्धतीने सुरू आहे

. कोरोना माहामारी मध्ये नागरिकांचे नोकरी व काम धंदे ठप्प पडले आहेे. आशा परिस्थिती मध्ये आर्थिक प्रलोभन दाखवून नागरिकांना खेळण्यासाठी आकर्षित करतात व नागरिक आपल्या जवळची काटकसर करून जमा केलेली रक्कम गमावून बसतात . लोकांना काम धंदा हवा की मनोरंजन ?

मनोरंजनाच्या नावावर व्हिडीओ गेम पार्लर मध्ये तर जुगार चालत असल्याची माहीती शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आहे. या वेवसाया मार्फत शासनाला कुठल्याही प्रकारचा महसूल प्राप्त होत नाही ना कुठल्या अर्थ व्यवस्तेला हातभार लावण्यासारखे काम होत नाही मग हे धंदे कोणत्या त्वतावर चालविणाचा आदेश स्थानिक शासनाच्या अधिकाऱ्याकडून परवानगी देण्यात येत आहे स्थानिक अधिकाऱ्यांची तर या व्हिडीओ गेम पार्लर व्यवसायीकांन सोबत साट-गाठ तर नाहीना
असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here