विज पडुन शेतमजूर महिला गंभीर जखमी

0
76

 

पोंभुर्णा:-

शेतात रोवनीचे काम करीत असताना शेतामध्ये विज पडल्याने एक महीला गंभीर जखमी झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी गावच्या शेतशीवारात घडली आहे.
जखमी महिलेचे नाव माधुरी बंडु बुरांडे वय २५ वर्षे असुन पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी चंद्रपुर  जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here