बल्लारपुर येथील कोरोनाबाधित रुग्ण सापलडलेला परिसर सील

0
130

बल्लारपुर येथील कोरोनाबाधित रुग्ण सापलडलेला परिसर सील

बल्लारपुर-अक्षय भोयर(ता.प्र)
बल्लारपुर शहरातील शिवाजी वार्ड परिसरात राहत असलेली एक महिला विवाह कार्याकरीता मूल शहराजवळ असलेल्या जानाळा या ठिकाणी गेली व तिथुन परत आल्यावर त्या महिलेला आरोग्य विषयिचा त्रास जानवू लागला असता त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉजिटिव आल्यामुळे सदर महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व सदर कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला आहे जवळपास या परिसरात 25 ते 30 कुटुंब असलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून या परिसराला विजय सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, संजय कुमार डव्हले, उपविभागीय अधिकारी, बल्लारपुर, पोहनकर साहेब, तहसीलदार बल्लारपुर, एस.एस. भगत पोलिस निरीक्षक बल्लारपुर, व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुनी भेट दिली आहे. विशेष बाब म्हणजे सदरच्या परिसरात बल्लारपुर नगर परिषदेच्या नगरसेवकाचे घर येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here