चंद्रपुर जिल्यात कल एकाच दिवशी 25 बाधित

0
103
 

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची काल दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. बुधवारी २१८ असणारी ही संख्या २४ तासात २५ बाधित पुढे आल्याने २४३ झाली आहे.

       *बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश
        *उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १२३

        *१२० बाधित कोरोनातून बरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here