मुंगोली चेकपोस्ट जवळ पोलिसांनी केली दारू जप्त

0
121

घुगूस

पोलीस पेट्रोलींग करीत असताना शुक्रवारच्या रात्री 11 वाजता दरम्यान घुग्घुस पोलिसांनी मूंगोली चेक पोस्ट जवळ वाहन क्रमांक एमएच 04/सिझेट 0171 या वाहनाची तपासणी केली असता 30 पेट्या देशी दारू किंमत दीड लाख, वाहन किंमत दोन लाख व मोबाईल किंमत वीस हजार असा एकूण 3 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अमित कुंभारे वय 48 व इमरान शेख वय 26 दोन्ही रा.घुग्गुस यांना अटक केली. सदर कारवाई ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे सचिन डोये,रणजित भुरसे, देवेन्द्र बनकर व निलेश तुमसरे यांनी कारवाई केली पुढील तपास एपीआय नागलोत करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here