पांढरकवडा येथे शिवसेनेत अनेक युवकांनी प्रवेश

0
93

पांढरकवडा येथे शिवसेना पक्षा मध्ये अनेक युवकांनी प्रवेश घेतला  शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून व युवा सेना तालुका प्रमुख हेमराज  बावणे यांच्या नेतृत्वात पांढरकवडा गावातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश घेतला

शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप  गिर्हे यांच्या आदेशाने प्रफुल्ल ढवरे यांची पांढरकवडा युवा सेना शाखाप्रमुख व सचिन वाडगुरे यांची युवा सेना उपशाखाप्रमुख नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीपत्र देताना युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे चेतन बोबडे कोमल ठाकरे महेश शेंडे व पांढरकवडा गावातील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here