पोलिसांची धडक कार्यवाही, लाखोंचा सुगंधित तंबाखु जप्त

0
67

चंद्रपूर

चीचपल्ली पोलीस चौकी अंतर्गत वनली गाव जवळ सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळतच काल मध्ये रात्रीच्या दरम्यान एस डी पी ओ पथक व रामनगर पोलीस पथक यांनी संयुक्त धाड टाकून लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला

चंद्रपूर जिल्हात कोरोनाने थैमान घातले आहे रोज जिल्ह्यात अनेक  कोरोना बधितांची वाढ होत आहे यावर नियंत्रण करण्या करता प्रशासनाने शहरात 10 दिवसाचे lokdaun घोषित केले.  या वेवस्थेत संपूर्ण पोलीस प्रशासन वस्थ आहे. याचाच फायदा घेऊन सुगंधित तंबाखू तस्कर वनली जवळ लाखोंचा सुगंधित तंबाखू ओरिजनल व डुप्लिकेट एकत्र करीत असताना पोलिसांनी धाड टाकून लाखोंचा  माल जप्त केला .यात मूख्य आरोपीचा शोध रामनगर पोलीस घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here