लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त, पोलिसांची कारवाई,

0
108

लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त, पोलिसांची कारवाई,

चंद्रपूर :- चिचपल्ली पोलीस चौकी अंतर्गत वनली गावा जवळ सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच रात्रीच्या सुमारास SDPO पथक व रामनगर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला.

चंद्रपूर जिल्हात कोरोनाने थैमान घातले आहे रोज जिल्ह्यात अनेक  कोरोना बधितांची वाढ होत आहे यावर नियंत्रण करण्या करता प्रशासनाने शहरात 10 दिवसाचे lokdaun घोषित केले.  या वेवस्थेत संपूर्ण पोलीस प्रशासन व्यस्थ आहे. याचाच फायदा घेऊन सुगंधित तंबाखू तस्कर लाखोंचा सुगंधित तंबाखू ओरिजनल ला डुप्लिकेट करत असल्याचे चित्र पोलिसांना दिसले, पोलिसांनी धाड टाकून लाखोंचा  माल जप्त केला. आरोपीचा शोध रामनगर पोलीस घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here