जिवती तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव

0
83

चंद्रपूर :

मंगळवारी जिल्ह्यात 4 पॉझिटिव्ह पुढे आले. बाधितांमध्ये जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथील 18 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नांदेड शहरातून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. जिवती तालुक्यातील ही पहिली नोंद आहे. आधी सायंकाळपर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यात तीन बाधित पुढे आले होते. आता पर्यंत 309 कोरोना पॉझिटिव्ह  तर बरे झालेले  १८४ ऍक्टिव्ह रुग्ण  १२५ आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here