चंद्रपूर जिल्ह्यात आज 15 बाधित, एकूण बधितांची संख्या 324

0
86

चंद्रपूर :

जिल्ह्यात आज 15 नवीन कोरोना रुगणाची नोंद झाली असून मानोरा (ता. बल्लारपूर) येथील १८ वर्षीय युवक, बल्लारपूर डब्ल्यूसीएल कॉलनी १८ वर्षीय युवक, पालगाव (ता. कोरपना) ५६ वर्षीय नागरिक, एकतानगर (भद्रावती) नागरिक, डिफेन्स कॉलनी (भद्रावती) ४४ वर्षीय गृहस्थ, बंगाली कॅम्प (गडचांदूर) 10 वर्षीय मुलगी, गडचांदूर येथील ३५ वर्षीय गृहस्थ, अंबुजा सिमेंट उपरवाही 42 वर्षीय नागरिक, एकता नगर (गडचांदूर) ७१ वर्षीय, ३१ वर्षीय व याच वार्डमधील २५ वर्षीय युवक, होल्टाज सागर कॉलनी (वरोरा) ४० वर्षीय नागरिक, टिळक नगर (भद्रावती) १४ वर्षीय मुलगी, रानबोथली (ता. ब्रह्मपुरी) २८ वर्षीय महिला असे १५ जण पॉझिटिव्ह आले. कोरोना पॉझिटिव्ह : ३२४, बरे झालेले : १९५ ,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here