पतीने केला आपल्या पत्नीचा गळा दाबून खून , स्वतःही घेतले विष

0
101

 

वरोरा
तालुक्यातील माढेळी रोडवरील वंधली या गावात काल रात्रीला एक भयंकर अशी घटना घडली असून पती सुभाष धोटे यानी त्याच्या सरला नावाच्या पत्नीचा रात्रीला गळा दाबून निर्दयीपणे खून केला आणि आपल्या क्रूत्याचा पश्चात्ताप झाल्याने घराला कुलूप लावून स्वतःही विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो वाचवला असून चंद्रपूर येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here