उदया पासून सर्व दुकाने व आस्थापने सुरू

0
102

 

चंद्रपूर :

17 ते 26 जुलै या कालावधीत चंद्रपूर शहर व दोन ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलेला *लॉक डाऊन ( टाळेबंदी ) उद्यापासून दोन दिवसांपूर्वीच उठवण्यात येत आहे. उदया शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल असे पत्रक जिल्हाधिकारी यांनी जारी केले


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here