गोल पूलीया रस्त्याची समस्या त्वरीत निकालात काढु – हरीश शर्मा

95

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता.प्र)

बल्लारपूर शहरात वस्ती विभागाकडे जाणारा  प्रमुख रहदारी असलेला मार्ग गोलपुलिया येथे दर वर्षी पावसाळ्यात रस्ता खराब होतो ,पायदळ व दुचाकी वाहन धारकांना याचा सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतो , या अगोदर या मार्गावर बरेच जीवघेणे अपघात झाले तरीही प्रशासनाचे या मार्गाकडे लक्ष नाही ,प्रशासन या मार्गावर परत एखादा अपघात होण्याची वाट बघत आहे का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे15

काही समाजसेवा संस्थानी बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष यांना या रस्ताचे दुरुस्तीकर्णाची मागणी केली असता , बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष हरीश शर्माजी यांनी तात्काळ या रस्त्याचे काम सुरू करू व संपूर्ण खड्यांची विलेवाट लावू , असे आश्वास दिले