आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह केंद्राचे उदघाटन

104

 

बल्लारपूर-अक्षय भोयर(ता प्र)

बल्लारपुर विधान सभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या  वाढदिवसा निमित्य भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने शहरात आर्सेनिक एल्बम ३० व मास्क वितरण तसेच कोरोना महामारी बद्दल मार्गदर्शन सेवा सप्ताह केंद्र चे उदघाटन  भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य चंदनसिंह चंदेल यंच्या हस्ते हरीश शर्मा नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर तथा भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य व डॉ. मंगेश गुलवाडे भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बल्लारपूर येथे करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसेवेच्या कार्याला अनुसरून बल्लारपूर भाजपाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रसंगी कार्यक्रमाला काशिनाथ सिंह भाजपा शहराध्यक्ष, रेणुका दुधे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष,निलेश खरबडे भाजपा नेता, समीर केने भाजपा नेता,शिवचंद द्विवेदी, भाजपा नेता,विश्वजीत सिंह चंदेल भाजपा नेता , सतविंदर सिंग दारी भाजपा नेता, राजू गुंडेट्टी भाजपा नेता,वैशाली जोशी महिला आघाडी अध्यक्ष बल्लारपूर, प्रकाश धरणे भाजपा नेता,नगरसेवक- येल्लय्या दासरफ, महेंद्र ढोके, स्वामी रायबरम, इंजि देवेंद्र वाटकर शहर सचिव बल्लारपूर सतीश कदम शहर सचिव बल्लारपुर, माजी नगरसेविका कांता ढोके, महिला आघाडी सचिव आरती अक्केवार, किशोर मोहुरले, घनश्याम बुरडकर , आशिष देवतळे, बबलू गुप्ता, व समस्त भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.