वरोरा पोलिसांची जुगारावर धाड, चार आरोपीना अडक

0
86

वरोरा(प्रति)

शहरातील मोह बाळा रोड लगत असलेल्या वोल्टlज कॉलनी येथे पोलिसांनी धाड टाकली असता चार जणांना अटक केली सदर घटना दि,23/07/2020रोजी साय5वाजताच्या दरम्यान घडली,,,,,,
येथील संजय पांडुरंग आगलावे यांच्या घरी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली,,माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता ,,संजय पांडुरंग आगलावे, सुनील मोहन खारकर, कुणाल साईनाथ पदमेकर, व विजय देवराव सातपुते या चार आरोपींना अटक केली ,, घटनास्थळावरून 1लाख19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला,,, एकीकडे कोरोना व्हायरस महामारीचे संकट देशासमोर उभे आहे तर कोरोना युद्धात पोलीस,डॉक्टर,शासन, प्रशासन जीवाची बाजी लावत आहेत तर काही शिक्षक पैशाची बाजी खेळत उधळपट्टी करतं आहेत या प्रकरणात दोन शिक्षकासह एकापोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा समावेश आहे,, या आधी काही दिवसांपूर्वी सुभाष वार्ड येथे जुगार खेळतांना 9 आरोपींना अटक केली होती यामध्ये एका शिक्षकाचा समावेश होता,या दोन प्रकरणामुळे शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here