सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय रेड्डी तर डॉ. अमर सिंग यांची तालुकाध्यक्ष पदी निवड

0
66

वरोरा(प्रती)

भारतीय कामगार सेना संलग्नित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ रेड्डी तर वरोरा तालुका अध्यक्ष पदी डॉ, अमर सिंग यांनी नियुक्ती करण्यात आली,सदर ची नियुक्ती म, रा, सु, र, व क, कर्मचारी सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली,,,,
वरोरा तालुक्यात विविध कंपन्या  कार्येरत आहेत कर्मचारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत अक्षरशः सदर कामगारांवर प्रस्तापित राजकीय व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे   त्याळे न्याय कुणाला मागायचा हा प्रश्न स्थानिक कामगार,,, कर्मचारी यांच्या पुढे उभा ठाकला आहे,,,,,
संजय भाऊ रेड्डी आणि डॉ, अमर सिंग गेल्याअनेक दिवसा पासून संघटनेशी जुळलेले आहेत,, संजय रेड्डी यांच्या कडे या संघटनेचे वरोरा तालुकाअध्यक्ष पद होते तर डॉ, अमर सिंग यांच्या कडे वरोरा शहर प्रमुख हे पद होते,, परंतु दोघांच्या कार्याची दखल घेत संजय रेड्डी यांची चंद्रपूर उपजिल्हाध्यक्ष तर डॉ, अमर सिंग यांची वरोरा तालुका ध्यक्षपदी नियुक्ती करण्यातआली
दि,22/07/2020 रोज बुधवार ला साई मंगल कार्यालय येथे सोशलडिस्टनसिंगचे पालन करत सदर नियुक्तीचा सोहळा पार पडला
यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे,,, जेष्ठ शिवसैनिक दत्ता भाऊ बोरकर चंद्रपूर शहर अध्यक्ष किशोर तेलतुंबडे मंचावर उपस्थित होते,,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here