मागासवर्गीय हायस्कूल वासेरा चा निकाल 96.66 टक्के

0
89

 

सुनील घाटे सिदेवाही प्रतिनिधी

सिदेवाही तालुक्याती मागासवर्गीय हायस्कूल वासेरा येथील यावर्षी घेन्यात आलेल्या Ssc परीक्षेत शाळेतुन आचल इ धात्रक हीने 92 % गुन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तीचा सत्कार शाळेच शिक्षक रतन चंहादे तोडफोड सर मेश्राम सर व इतर यानी केला
शाळेतएकूण 30 विद्यार्थ्या पैकी 29 विद्यार्थि पास
प्राविण्य प्राप्त 17 विद्यार्थी,
प्रथम श्रेणी 9 विद्यार्थी
दुसऱ्या श्रेणीत 3 विद्यार्थी
आणि 1 विद्यार्थी exam करिता पात्र
प्रथम 3 विद्यार्थी
आचल ईश्वर धात्रक 92.20,  वैष्णवी दामोधर गोरंथवार 86.40, चेताली सोना मेश्राम 86.00
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे विद्यालयातर्फे हार्दीक अभिनदन व गावात सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here