शेल्टर हाऊस मध्ये युवकाची आत्महत्या

0
81

घुग्घुस

  •     येथुन जवळच असलेल्या वेकोली पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत राकेश बेल्लरवार (२८) रा. साखरा यांनी रात्री कामावर असतांना विरुर गाडेगाव रस्त्याजवळील शेल्टर हाऊस मध्ये आत्महत्या केली. सकाळी दरम्यान हि घटना उघडकिस आली. हत्या कि आत्महत्या ? याबद्दल उलट सुलट चर्चा परिसरात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here