बल्लारपुर भाजप शहर अध्यक्ष काशि सींग कोरोना पाॅझीटीव्ह

0
67

­

बल्लारपूर-अक्षय भोयर (ता.प्र)

बल्लारपुर : शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष काशिनाथ सींग यांची कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आलेला आहे,काशिनाथ सींग यांना covid-19 चे लक्षण आढळून आल्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना तपासनी केली व कोरोना तपासनी केली असता त्यांचा अहवाल पाॅजिटीव्ह आला असुन, या संदर्भात काशिनाथ सींग यांनी फेसबुक वरून पोस्ट करत सांगीतल आहे,की माझी कोरोना रिपोर्ट पाॅजिटीव्ह आली असुन गेल्या आठवड्याभरात जे लोक माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावि व चिंतेच काम नाही आपन फक्त आपली काळजी घ्या व तपासनी करुण घ्या असे काशी सींग यांनी फेसबुक वर एका पोस्ट व्दारे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here