वाघाच्या हल्ल्यात गुराखी जबर जखमी

0
81

शिंदेवाही  प्रतिनिधी,

शिवणी वनपरिक्षेत्र अर्तगत जामसाला (नवीन) येथील गुराखी बालाजी पांडूरंग सावसाकडे हा गुरे चराइ करीता गेला असता कक्ष क्र 269 येथे दबा धरुन बसलेल्या वाघाने बालाजी वर हल्ला केला व त्याच्या मनेवर नखाचे मोठे घाव झाले तसेच खाद्यावर व पाठीवर घाव घातला त्यात तो जखमी झाला ही माहीतो वनविभागाला कळताच वनकर्मचारी वर्ग दाखल होउन त्याल सिंदेवाही ग्रामीण रूग्णालय येथे दाखल केले व नंतर चद्रपुर ला हलवीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here