दोन वर्षांच्या मुलासोबत अनैतिक कृत्य

0
82

चिमूर,

पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील ग्राम टेकेपार येथे आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे वय 25 वर्ष रा टेकेपार याने त्याचे ओळख असलेला 02 वर्षाचा मुलगा यास स्वतःचे घरी नेऊन त्यांचेवर अनैतिक कृत्य करताना मुलाची आई हिने स्वतः पाहणी केल्यावर आरोपीस हटकले असता आरोपीने मुलाचे आईस शिवीगाळ केल्याने मुलाचे आईचे तक्रार वरून तात्काळ कलम 377,504 भांदवी सहकलम 5 म, 7,8 पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून मा. पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक कांता रेजिवाड तपास करीत आहेमूर हद्दीतील ग्राम टेकेपार येथे आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे वय 25 वर्ष रा टेकेपार याने त्याचे ओळख असलेला 02 वर्षाचा मुलगा यास स्वतःचे घरी नेऊन त्यांचेवर अनैतिक कृत्य करताना मुलाची आई हिने स्वतः पाहणी केल्यावर आरोपीस हटकले असता आरोपीने मुलाचे आईस शिवीगाळ केल्याने मुलाचे आईचे तक्रार वरून तात्काळ कलम 377,504 भांदवी सहकलम 5 म, 7,8 पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून मा. पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक कांता रेजिवाड तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here