मोरेश्वर टेमुर्डे यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादीत युवकांचा प्रवेश !

0
72

चंद्रपूर :
माजी पंचायत समिती सदस्य तथा वरोराचे माजी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.अविनाश ढेंगळे,यांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत तसेच अनेक युवकांनी त्यात प्रामुख्याने श्री.मुजम्मिल शेख, जुबेर शेख, दानिश शेख, ऋतिक आत्राम, दानिश कुरेशी, शहाबाज अन्सारी, जुनेद पठाण यांचेसह अनेक युवकांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्र्वरराव टेमुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला या वेळेस राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे,राष्ट्रवादी VJNT सेल चा विदर्भ अध्यक्ष सौ.रंजना पारशिवे, तालुका अध्यक्ष विशाल पारखी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here