चंद्रपूर जिल्यात दुपार पर्यंत 42 बाधित

0
121

चंद्रपूर  :
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 667  झाली आहे. यापैकी 406 बाधित बरे झाले आहेत तर 259 जण उपचार घेत आहेत.

बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 42 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here