चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 64 बाधित

0
142

चंद्रपूर  :
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 746 झाली आहे. यापैकी 423 बाधित बरे झाले आहेत तर 321 जण उपचार घेत आहेत.

गुरुवार दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 64 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here