चंद्रपुर : वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

0
105

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पोजीटिव्ह आल्यानं वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पोजीटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं त्यांना क्वारंटीन करण्यात आलं असून, त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्यानं यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here