चंद्रपुर : जिल्ह्यात 44 बाधित तर कोरोनामुळे सातवा मृत्यू

129

चंद्रपूर :

12 ऑगस्टच्या मध्यरात्री कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील 65 वर्षाच्या महिला बाधितेचा मृत्यू झाला. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये 24 तासात 44 बाधितांची नोंद  झाली चंद्रपूर शहरातील 24, चंद्रपूर तालुक्यातील 3, राजुरा, नागभिड, गडचांदूर येथील प्रत्येकी 1, बल्लारपूर शहरातील 9, गोंडपिपरी येथील 5 बाधितांचा समावेश आहे.