श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान तर्फे मास्क विषयी जनजागृती

0
110

चंद्रपूर

15ऑगस्ट 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील कोरोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे समाजात मास्क विषयी नजागृती व्हावी या उद्देशाने गांधी चौक येथे सकाळी 9 वाजता शहरांत विना मास्क वापरता फिरणाऱ्या लोकांना थांबवून मास्क वापरण्या साठी विनंती व जागृत करुन मास्क व बिस्कीट चे वितरण करण्यात आले सोबतच सदैव शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलीस बांधवांना गांधी चौक येथील पोलीस स्टेशन येथे जाऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मास्क व बिस्कीट देऊन गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठान च्या सामाजिक उपक्रमाला भरघोस नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रतिष्ठानची टीम कार्यरत होती. सचिन गाटकिने, प्रमोद वरंभे, विनोद गोवरादीपे, नवीन कपूर, प्रदीप रणदिवे, रुपेश महाडोळे, कुणाल खनके, भागवत खटी, नितेश खामणकर, अमोल मोरे, विशाल रासेकर, रामेश्वरी देवाडे, सुरज गुंडवार यांची उपस्थिती लाभली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here