ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघा कडून मास्क वाटप

0
78

चंद्रपूर:-
देशात व जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढ होत आहे, रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना आज 73 व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्य चंद्रपुरातील ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघ आणि जिल्हा स्टेडियम मित्र परिवार कडून 5 हजार मास्क व सानिटायझरचे चौका चौकात उभे राहून नागरिकांना देण्यात आले. यावेळी दिपक जेऊरकर शाम कंखेरे अरुण येरावार, नरेंद्र कुंभारे, सिद्धार्थ वाघमारे, अमित दिकोंडवार, सुनील कायरकर, प्रकाश सुर्वे, प्रदीप दानवे, रामस्वामी कापरबोईना, निकेश पिजूरकर यांची उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here