चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनामुळे नववा मृत्यू

0
104

चंद्रपूर :

रविवारी ३५ कोरोना बाधितांची नोंद, नगीनाबाग परिसरातील ५४ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजुरा तालुक्यातून 11, चंद्रपूर शहरातील दहा बाधित, मुल शहरातील 6 सावली 1, ब्रह्मपुरी 1, चिमूर 2, कोरपणा 1, भद्रावती 2, घुग्घुस 1 या ठिकाणी बाधित आढळून आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह : ११०५
ऍक्टिव्ह रुग्ण : ३७६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here