लाॅयड्स मेटल कामगारांचे आंदोलन बुचकाळ्यात

0
82

चंद्रपूर – वणी – आर्णी क्षेत्रातील खासदार बाळु धानोरकर यांच्या मध्यस्थीने सदर आंदोलनाची सांगता झाली.
कंपनीने मागण्या मान्य केल्याचे स्पंज आर्यन संघटनेचे कार्याध्यक्ष रोशन पचारे व पवन आगदारी यांनी जाहीर केले मात्र मंजूर केलेल्या मागण्या ह्या लिखित स्वरूपात नसल्यामुळे आपण केलेले आंदोलन फसल्याची कुज- बुज कामगारांत शुरू झाली सदर कुज – बूजीचे पर्यावसन बाचा बाचीत व नेत्यांवर थेट आर्थिक देवाण घेवाणीतून आंदोलन मॅनेज करण्या पर्यंत गेला आहे का ?
आणि याच नेत्यांवर कंपनी
लाॅयड्स मेटल कामगारांचे आंदोलन हसले कि फसले ?
कामगार बुचकाळ्यात ,  येथील लोयडस मेंटल्स कंपनीतील कामगारांनी न्यायपूर्ण मागण्या घेऊन कंपनी विरोधात ठिय्या आंदोलनाला  केली होती सुरुवात
अधिकारी प्रशांत पुरी जाहीर रित्या पैशे घेतल्याचे आरोप कामगारा समक्ष केले होते.त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमावर वेगाने प्रसारित होत आहे.
त्याला घेऊन कामगारांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. शुक्रवारला सकाळी सहा वाजता घुग्घुस येथील लाॅयड्स मेटल कामगारांनी ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाचे नेतॄत्व स्पंज आयर्न कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष रोशन पचारे व पवन आगदारी यांनी केले.
शनिवारला सकाळी दरम्यान कंपणीच्या गेट जवळ प्रशांत पुरी या अधिका-यांनी स्पंज आयर्न कामगार संघटनेचे रोशन पचारे व पवन आगदारी यांच्यावर पैश्याच्या देवाण घेवाणीचे आरोप केले त्यामुळे संतप्त झालेल्या नेत्यांनी अधिकाऱ्या सोबत बाचाबाचीसह धक्काबुक्की केली.
घुग्घुस पोलीसांनी कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी रोशन पचारे व पवन आगदारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला व नोटीस ही बजावली आहे.
रविवारला दुपारी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या सोबत कंपनी व्यवस्थापनाचे प्रशांत पुरी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्पंज आयर्न कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे, कार्याध्यक्ष रोशन पचारे,पवन आगदारी यांची संयुक्त बैठक चंद्रपुर येथे पार पडली.
यानंतर कामगारांच्या मागण्या मंजूर झाल्याचे व आंदोलन यशस्वी झाल्याचे बातम्या प्रसारित झाल्या व आंदोलनाची यशस्वी सांगता झाली असे वाटत असतांना कामगारांनी पुन्हा नेत्यांवर अविश्वास दाखविल्यामुळे या आंदोलनावर संशयाचे सावट आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here