बस सेवा सुरु : राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
153

नागपूर

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून एसटीची सेवा सुरू होणार आहे.   प्रवास करण्यासाठी ई पास वा अन्य कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here