घुग्घुस : जुगार खेळताना सहा अट्टल जुगारांना पोलिसांनी केली अटक

0
117

घुग्घुस

येथे सहा जुगार खेळणा-यांना अट्टल जुगारांना पोलिसांनी अटक केली असून या

जुगारात एकुण २ लाख ६८ हजार १६० रुपया चा मुद्देमाल जप्त

घुग्घुस येथे सहा जुगार खेळणा-यांना अटक केली मंगळवार ला रात्री १० वाजता दरम्यान घुग्घुस येथील चौधरी पेट्रोल पंप जवळील जलाल नसरुद्दीन शेख यांच्या राहते घरीच ५२ पत्ते जुगारांचा खेळ सुरु असल्याची गुप्त माहिती घुग्घुस पोलीसांना मिळताच सहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, गुन्हे शाखेचे गौरीशंकर आमटे, सचिव बोरकर, विनोद वानकर, सचिन अल्लेवार, महेश मांढरे, सुधीर मत्ते, मंगेश निरंजने यांनी धाड टाकुन आरोपी जलाल नसरुद्दीन शेख, प्रकाश देवराव पाचभाई, गजानन दिलीप झाड़े, पुरुषोत्तम कवडु जेनेकर, नानाजी देवराव झाड़े, सुरेश नानाजी गाणफाडे सर्व राहनार घुग्घुस यांना जुगार खेळतांना अटक केली. त्याच्या जवळुन एकुण २ लाख ६८ हजार १६० रुपया चा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here