कंटेनमेंट झोन मध्ये शरद पवार विचार मंच वतीने मदत

0
122

चंद्रपूर

शरद पवार विचार मंच प्रदेशाध्यक्ष श्री अमितदादा ढमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त …आज बालाजी वॉर्ड ,सार्वजनिक हनुमान मंदिर जवळ,कंटेनमेंट झोन इथे शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे 23 कुटुंब आणि गरजू लोकांना भाजीपाला वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री शशीकांत देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला असून , विशेष उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरीले, प्रशांत चिप्पावर,शुभम प्रजापती, विजय बोढने, बुरडकर, राहुल वासेकर, आशिष खिरटकर, यांची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here