प्रो. विठ्ठलराव येरगुडे यांचे दीर्घ आजाराने निधन

134

चंद्रपुर

जिल्यातील शिक्षण क्षेत्रातील मोठी व्यक्ती आणि मनमिळाऊ , सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे ,साई इंजिनिअरिंग आणि साई पॉलीटेक्निक कॉलेजचे संस्थापक तसेच जनता महाविद्यालयातील भौतिक शास्त्राचे माजी प्रोफेसर विठ्ठलराव येरगुडे (67)ह्यांचे रात्री पंत हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.