भटपल्लीवार परिवारात परंपरे नुसार इकोफ्रेंडली ‘श्री’ ची स्थापना

0
76

चंद्रपूर

गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव. पण यावेळी या उत्सवावर कोरोनाचं सावट पसरलं. धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा कोरियाच्या संकटामुळे साधेपणाने साजरा करत येत आहे. घरगुती गणेशाची स्थापना यावेळीही मोठ्या उत्साहात केली जाते. तसेच

भटपल्लीवार परिवारात परंपरे नुसार गेल्या अनेक वर्ष पासून इकोफ्रेंडली ‘श्री’ ची स्थापना केली. यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. कोरोनाचे संकट असल्याने यावेळेस अत्यंत सध्या पद्धतीने गणेशाची स्थापना करण्यात आली.

यावर्षी दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन आम्ही घरीच करणार आहोत.
विघ्नहर्ता कोरोनाचं हे संकट दूर करेल आणि पुन्हा एकदा आपण सुखी-संपन्न होऊ, हीच मनोकामना बाळगून भटपल्लीवार परिवारा कडून बाप्पाला साकळ टाकल्याची प्रतिक्रिया पल्लवी भटपल्लीवार याांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here