घुग्घुस : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राचा फज्जा ।।

122

घुग्घुस येथील वार्ड क्रमांक १ मधील कोरोना प्रतिबंधित क्षेत्राचा फज्जा ।।

नागरिकांचे आवागमन निरंतर शुरुच प्रशासनाचा दुर्लक्ष

घुग्घुस :- येथील वार्ड क्रमांक १ kGN स्क्रॅप मर्चंट परिसरात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने त्या क्षेत्राला अलगीकरणात ठेवण्यात आले.
मात्र त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही
त्यामुळे अलगीकरणातील क्षेत्रातील नागरीकांचे पहिल्या दिवसा पासून अवागमन सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याकळे आरोग्य विभागा चे व पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.
अलगीकरण क्षेत्रा तुन नागरिकांचे अवागमन सुरू असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
यासोबतच एकाचवेळी परिसरात कोरोना प्रतिबंध, रस्ते नाली निर्माण कार्यामुळे नागरिकांना घरी जाण्यासाठी रस्ते उरले नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास भोगावा लागत आहे.