चंद्रपूर : विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात

0
137

चंद्रपूर –

चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार हे 2 दिवसआधी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना वन अकॅडमी मध्ये नेण्यात आले होते.

परंतु 31 ऑगस्टच्या मध्यरात्री आमदार जोरगेवार यांना श्वसनाचा त्रास जाणविल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here