चंद्रपूर : गुरुवार पासून दहा दिवस लॉकडाऊन ?

0
150

चंद्रपूर – जिल्ह्यात सतत वेगाने वाढत असलेले कोरोना बाधितांची संख्या बघता जिल्हा प्रशासनाने चंद्रपुरात लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव  शासनाकडे पाठवला आहे.

लॉकडाऊनचा पहिला टप्पा 3 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

हा लॉकडाऊन 10 दिवसांचा असणार आहे, यामध्ये लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात 5 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार व दुसरा टप्पा हा 5 दिवसांचा असेल ज्यामध्ये नागरिकांना काही प्रमाणात सूट मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here