*चंद्रपुर : जिल्ह्यात 24 तासात चार बाधितांचा मृत्यू; 279 बाधित आले पुढे

0
122

*24 तासात चार बाधितांचा मृत्यू; 279 बाधित आले पुढे*
चंद्रपूर : रामनगर चंद्रपूर येथील 83 वर्षीय पुरूष, राजुरा येथील 38 वर्षीय पुरुष, बाबुपेठ चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, चंद्रपूर शहरातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला.
कोरोना पॉझिटिव्ह : 3446
बरे झालेले : 1608
ऍक्टिव्ह रुग्ण : 1799
मृत्यू : 39 (चंद्रपूर 35)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here