चंद्रपूर जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू : २४ तासात 331 कोरोनाबाधित.

0
97

*जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू
चंद्रपूर : नेरी (ता. चिमूर) येथील ५५ वर्षीय पुरुष, गांधी चौक गोंडपिपरी येथील ४१ वर्षीय पुरुष व माजरी (भद्रावती) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 331 कोरोनाबाधित आढळले. *कोरोना पॉझिटिव्ह : 4386*
बरे झालेले : 2232 *ऍक्टिव्ह रुग्ण : 2103*
*मृत्यू : 51 (चंद्रपूर 47)
कााााााााा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here