रोडवर व्यायाम करणाऱ्या मुलावर वाघाचा हल्ला …. कापसी येथील घटना मित्र सोबत कापसी ते व्याहाड मार्गावर व्यायाम होते करीत

99

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या बालकावर वाघाचा हल्ला ….
कापसी येथील घटना

मित्र सोबत कापसी ते व्याहाड मार्गावर व्यायाम होते करीत

सकाळी व्यायामाला जाणे बीतले जीवावर

सावली : सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला वाघाने उचलून नेल्याची घटना आज रोजी पाहाटेच्या सुमारास घडली संस्कार सतीश बूरले 12 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो कापसी येथील रहिवाशी होता सविस्तर असे की पावसाळा संपताच हिवाळी मोसमाला सूर्वांत होते या निमित्याने अनेक लोक मार्निग वाक व्यायामासाठी सकाळी फिरण्याकरिता गावा नजिक जात असतात आज रोजी सकाळी कापसी येथिल अंदाजे 20 लोक त्यात बालकांन चाही समावेश होता आशि मंडळी कापसी ते व्याहाळ मार्गे एक किमी अंतर फिरण्यासाठी गेले होते पैकी मृतक आणि त्याचा मित्र मंथन भांडेकर हे दोगच समोर जाऊन व्यायाम करीत असताना रास्त्या लागत झुडपी जंगलात दबा धरून बसले ल्या वाघाने मृतकावर हाला करून उचलून नेले भयभीत मित्राने बोंबाबोंब केली घटनेची माहिती होताच गावातील लोक धाऊन आले वण तशेच पोलीस विभागाला माहिती देताच घटना थळी येऊन शोध मोहीम केली असता झुडपी जगालात 1 किमी अंतरावर मृतकाचे शव मिळाले ते ताब्यात घेऊन बालकावर हला करणारा पट्टेदार वाघ की बिबट्या याचा शोध सुरू असून सदरची घटना व्याहाळ उपशेत्रांतर्गत असून मृतक हा बुराले परिवारातील लाहान मुलगा होता मोलमजुरी करणाऱ्या बूरले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून मृतकाचे अकाली निधनाणे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सदरच्या घटने मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करून मृतकाचे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे …..