कोरोना कोव्हीड -१९” जनतेला पडलेले काही प्रश्न ?

0
109

“कोरोना कोव्हीड -१९” जनतेला पडलेली काही प्रश्न ?

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता ,प्र)
संपूर्ण जग कोरोना कोव्हीड -१९ च्या महामारीने ग्रासल्या गेला आहे , कुठे जनता कर्फ्यु तर कुठे लोकडाऊन सारखे निर्णय घेऊन शासन आपले कर्तव्य पार पाडत आहे , कुठे लोकांना या कोरोना मुळे उपास मारीची वेळ आली आहे तर कोणाला इतकं मिळतेय की त्यांना त्याची किंमत नाही , काल मी स्वतः फुटपाथ ला आपलं घर मानणाऱ्या काही लोकांशी चर्चा केली की देशात कोरोना आहे तुम्हाला भीती नाही वाटत का , तर त्यातल्या एक वक्तीने उत्तर दिलं की आम्हाला दोन वेळच जेवायला भेटत नाही आम्ही रोज मरतो , रोज नवीन जीवन जगतो ह्या कोरोनामुळे आम्हाला काय होणार .
जर आम्ही तुम्ही स्वतःच्या घरी राहून माक्स , हँड वॉश,सॅनिटायजर , सारख्या वस्तूंचा वापर करून आपण आपली व आपल्या परिवारांची काळजी करून सुद्धा पॉझिटिव्ह येतो , मग फुटपाथ वर असणाऱ्या लोकांना का कोरोना होत नाही, कोरोना गरिबी , आणि श्रीमंती बघून होतो का , ?
आज परियंत सर्वसामान्य व श्रीमंत लोकांना च कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, परंतु शेतात शेतकाम करणारे ,मजुरी करणारे, लोकांना कोरोनाची लागण होत नाही ,,? देशात ट्रक वाहतूक ,जड वाहतूक ट्रान्सपोर्टिंग व्यवसाय हा सर्वात मोठ्या प्रमानात चालतो , कोरोना काळात सुद्धा हा व्यवसाय त्याच पद्धतीने चालत आहे , परंतु आज परियंत ट्रक चालकांना कोरोना झाल्याचे आढळून आले नाही , अस का होत आहे ,असा कोरोना वर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यासारखा आहे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here