चंद्रपूर : जिल्ह्यात सात कोरोना बधितांचा मृत्यू। , नवीन 200 रुग्ण

0
111

 

चंद्रपूर : चंद्रपुरातील बालाजी मंदिर येथील (वय 60, पुरुष), शंकरपूर (वय 55, पुरुष), बाबूपेठ (वय 65, पुरुष), बल्लारपूर (वय 32, पुरुष), वाघोली सावली (वय 55, पुरुष), बल्लारपूर (वय 65, पुरुष), चंद्रपुरातील भिवापूर (वय 68, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 200 कोरोनाबाधित आढळले.
[ चंद्रपूर | सात कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 200 रुग्ण ; जिल्ह्यात संख्या : 6058

सविस्तत बातमी थोडा वेळात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here