टायगर ग्रुप चंद्रपूरच्या वतीने जिल्हात अनेक सामाजिक उपक्रम

0
135

चंद्रपूर

टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा चे युवानेतृत्व पै.सुर्या भाऊ अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हात अनेक सामाजिक उपकचंद्रपुर ; टायगर ग्रुप संस्थापक मा.पै.जालिंदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शन खालील टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा युवा नेतृत्व पै.सुर्या भाऊ अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्याने, चंद्रपूर मधील सिदेंवाही, नागभीड, घुग्घुस, नवरगाव,तसेच गडचिरोली मधील देसाईंगंज मध्ये वृक्षारोपण,मास्क सँनिटाईजर,बिस्कीट,शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रमुख्याने सर्व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते. टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा सुर्या भाऊ अडबाले यांचे सामाजिक कार्य चांगले चालु आहे. टायगर ग्रुप नेहमी लोकांच्या सुख दुखात,मदतीसाठी,लोकांच्या अडचणी सदैव मदतीसाठी तयार असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here